Monday 24 October 2016

Common Birdsfoot Trefoil - Lotus corniculatus

Lotus corniculatus - Common Birdsfoot Trefoil
हे एक लहानसं फुल आपल्याला पावसाळ्याच्या जुलै महिन्यापासून दिसायला लागत. ही फुलं एकत्र फुलतात आणि त्यामुळे पिवळी चादर पसरल्या सारखं वाटतं. अर्थात ही फुलं एकदम इटुकली पिटुकली असतात. पक्ष्याच्या तळपाया प्रमाणे दिसतात म्हणून त्याला Birdfoot असं नाव दिलं गेलं असणार. 

No comments:

Post a Comment