Monday 28 December 2015

Euchromia polymena - Moth (पतंग)






वसई किल्ला बघायला गेलो तेव्हा हा फोटो मिळाला. ह्याचं नाव Euchromia polymena Moth – ज्याला मराठीत पतंग म्हणतो. ह्या जातीचे पतंग दक्षिण पूर्व आशियात आढळतात. भारत, मलेशिया, जावा, सुमेत्रा वगैरे भागात. इतकी सुंदर रंगसंगती ही निसर्गाची कमालच म्हणावी लागेल. गांधीलमाशी सारखी ठेवण असलेला हा पतंग लगेच लक्ष वेधून घेतो पण त्याचे हे भडक कलर त्याचं रक्षण ही करतात कारण अश्या अति भडक रंगाचे किडे हे त्यांच्या शिकाऱ्याला दर्शवतात की हा किडा खाण्यास योग्य नाही 

No comments:

Post a Comment